रोबोट ची आवश्यकता ? कि मार्केटिंग ची सोय ?

वैद्यकीय विश्वात काही लोक ही चर्चा सध्या ही मुद्दाम करतात .
कुठलाही नवा शोध नवे तंत्र ज्ञान आले कि त्या बद्दल सर्वात आधी ही चर्चा नक्की होते . प्रत्येकाला
आपला कॉम्फोर्त झोने अजिबात सोडायचा नसतो . नी रिप्लेस मेंट शस्त्र क्रिया गेले ५० वर्ष आणि हिप
रिप्लेस मेंट गेली ६० ते ७० वर्षा पासून वैद्यकीय शास्त्रा त घटत पाय रोउन उभ्या आहेत आणि गेल्या
दशकातील महत्वाचा शोध म्हणून पुढे आल्या आहेत .
शास्त्र सतत प्रगती करते ते प्रवाही असते .
सांधा म्हणजे काय ?
दोन हाडाचा एकत्र येऊन सांधा तयार होतो . सांध्यात दोन हाडे एकमेका जवळ लीगामेंट कॉम्प्लेक्स
ने बांधलेले असतात . दोन हाडाचा गुळगुळीत भाग एकमे कावर हालचाल करतो या गुळ गुळी त भागाला
कार्टी लेज असे म्हणतात. ही हालचाल व्यवस्थित होण्या साठी वंगण आवश्यक असते .वंगण कमी झाले
को हालचालीवर लोड येऊन सांधा घासतो .हाडांचे आवरण खराब होते . जोपर्यंत हे गुळ गुळीत आवरण
शिल्लक असते तो पर्यंत त्याचे लुब्रीकेशन वंगण व्यवस्थित होते . सांधा झिजायला लागला कि
सांध्याचे वंगण कमी होते . वंगण कमी झाले कि आणखी झीज वाढते .

रिप्लेस मेंट शस्त्र क्रिया म्हणजे काय ?
सांध्याचे झिजलेले भाग बदलून त्याच मापाचे भाग त्याच कोनात बसवायचे, त्याच सायीझ मध्ये
बसवायचे . ती आलयीन मेंट नैसर्गिक असावी लागते. अन्यथा सांधा लवकर झिजतो
हे भाग कोबाल क्रोमियम किंवा टायटानियम चे असतात . मांडी च्या हाडा साठी वेगळा भाग आणि
पायाच्या हाडा साठी वेगळा भाग असतो .या दोन्ही चा सांध्यात H D POLY(हाय डेनसिटी पोली) वापरले
जाते. या पोलि चा वापर विमानात होतो . हा झिजत नाही व गुळ गुळीत असतो .
रोबो म्हणजे काय ?
रोबो चे दोन प्रकार आहेत इमेज लेस रोबो यात रियल TIME म्हणजे शास्त्र क्रिया चालू असताना
सतत रोबोट चे मार्ग दर्शन घेणे . दुसरा प्रकार असतो आधी सिटी स्कॅन करा , यात सिटी स्कॅन चा
खर्च व त्रास , व रेडीयेशन चा धोका वाढतो .त्यात सिटी स्कॅन चे अनालीसीस मध्ये गडबड होण्याच्या
चुका होऊ शकतात. त्या मुळे माझ्या मते हा सगळ्यात उत्तम . त्या मुळे सैदीप मध्ये असलेले रोबो
सर्वात उत्तम .

रोबोचे मूळ ३ भाग पडतात 1 कॅमेरा 2 संपर्क यंत्रणा म्यापिंग प्रोब आणि ३ बर्रिंग मिलिंग सिस्टीम .
पहिला भाग जो रोबो चा कॅमेरा आपल्या शरीराशी संपर्क तयार करतो . ज्यात पिन अन आरेय द्वारे
रोबोट शी संपर्क प्रस्थापित होतो . हा इन्फ्रा रेड अति हाय स्पीड कॅमेरा . यातील प्रत्येक भाग एकमेकाशी
वायरलेस अरेय द्वारे जोडला जातो .
सर्जेन शस्त्र क्रिया सुरु करतो छेद देणे बोन पर्यंत शस्त्र क्रिया नेऊन सोडणे . इथून रोबोट चा वापर सुरु
होतो . रोबो सर्व प्रथम हाडाच्या प्रत्येक भागवर रोबोट चा प्रोब (आर्म) फिरवून प्रत्येक सरफेस ला स्पर्श
करून हाडाचे ३ D म्हणजे त्रिमितीय चित्र तयार करते . या चित्रा चे रोबोट च्या कृत्रिम बुद्धीमत्ते द्वारे
आणि आपल्या मदतीने लाखो केसेस चा DATA वापरून आपल्याला एक प्लान देतो .तो प्ल्यान आपल्या
बुद्धीमत्ते बरोबर, आणि अनुभव याच्या मदतीने फायनल करायचा असतो.
माणसाच्या बुद्ध्मात्तेला आणि डोळ्याला मायनर फरक समजत नाही. ओबो मात्र अगदी 0.५ डीगरी आणि
सुब MM दिस्तान्चे चा फरक ओळखतो . आणि तितके करेक्त ANGULATION करून देतो .
जेन्वा आपल्याला दोन्ही गुडघे एक साथ करायचे ओपेरेट करायचे असतात व दोन्हीचे सातत्य, सारखे
पणा राखणे गरजेचे असते . तेंवा रोबोट आवश्यक असतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *